About Us

नमस्कार, वाचक मित्रांनो आपण अपकुन✍️ या नवीन ब्लॉग च्या माध्यमातून भारत आणि जगाच्या संदर्भातील विश्वसनीय माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. येत्या काळात आपण आतंरराष्ट्रीय चालू घडमोडींवर आणि इतर देशांशी सबंध याबद्दल सखोल माहिती देणार आहोत.

ह्या ब्लॉग चे मुख्य लेखक प्रकाश शिंदे हे जागतिक घडामोडी आणि संबंध याचे तज्ञ असून त्यांचा आंतरराष्ट्रीय कूटनीती मध्ये सखोल अभ्यास आहे. आपणही आम्हाला इमेल द्वारे वेगेवेगळ्या प्रकारची माहिती तसेच प्रश्नही विचारू शकता. आम्हाला संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा.

We are at https://apkoon.com happy to provide you international information regarding trade, transportation and economy. We are also working on providing international current affairs.

Our main goal is to provide trusted information regarding India and its international ties with all other countries. Our main writer Prakash Shinde is expert in diplomacy and relations. If you have any questions then feel free to contact us at https://apkoon.com/contact-us